
सातारा कॉलिंग: एक लाँग वीकेंड आणि बरेच चुकलेले रस्ते
काही गोष्टी मला कधीच दाखवू नयेत. त्यातली एक म्हणजे कॅलेंडरवरचा लाँग वीकेंड. गणेश चतुर्थीचा लाँग वीकेंड माझ्याकडे बघतोय हे दिसताक्षणी माझ्या मेंदूने तर्कशुद्ध विचार करणंच बंद केलं. “गाडी काढा आणि पळा…



































